कितीही आली संकटे , तटस्तपने लढू , छत्रपती शिवरायांच्या या पावन शिवभूमीत, शंभू राजांप्रमाणे घडू. शिवचरित्रा मधून संस्कार देवू नव्या पिढीला , घडवू प्रत्येक मावळा ,
शंभू चरित्रातून .
---|| शंभू राजांना त्रिवार मुजरा ||---
छत्रपति संभाजी, एक ज्वलंत व्यक्तिमत्व, शिवरायांचा छावा.थोरले छत्रपति, सईबाई
आणि जिजाउंच्या
काळजाचा तुकडा।
येसूबाई दुर्गाबाईंच्या
कपाळी चमकणारा
महातेजस्वी भास्कर, ज्याला आपल्या ओंजळित
घेताना मृत्यु
सुद्धा हळहळला
असेल, प्रत्यक्ष
यमधर्माचेही डोळे पाणावले असतील, आपल्या
देहदानाने महाराष्ट्राला जीवदान देणारा आणि
मरणोत्तर मराठी
माणसाच्या मनावर राज्य करणारा राजा,
*****संभाजी राजा*******
No comments:
Post a Comment