---|| राजे ||---

Thursday, September 9, 2010

---|| थोडस महत्वाच ||---

** देवळात वेळ घालवण्या पेक्षा,
    काही तरी नवीन निर्माण करत राहा .
    देवाने तुम्हाला तुमच्या हातून काहीतरी,
    नवीन घडवण्यासाठी निर्माण केले आहे.
   आणि त्याच्याच मागे तुम्ही पळत राहिला तर,
   त्याच्या दृष्टीने तुमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही.***

1 comment:

  1. **कोणतीही गोष्ट करताना, त्यातील यश- अपयश ,
    फायदा- तोटा याचा विचार करू नका .
    कारण ती गोष्ट करताना तुमच्या मनाला
    मिळालेले समाधान महत्वाचे असते.***

    ReplyDelete